Bachchu Kadu on Navneet Rana Ravi Rana Saam TV News
Video

Bachchu Kadu EXCLUSIVE: बच्चू कडू यांची साम टीव्हीला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया! मैदानावरुन झालेल्या राड्यावर काय म्हणाले?

Bachchu Kadu on Navneet Rana Ravi Rana: महायुती सोबत यापुढे असू किंवा नाही, यावर निर्णय घ्यावा लागेल, असंही बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं.

Saam TV News

अमरावती : बच्चू कडू यांनी साम टीव्हीशी बोलताना मैदानावरुन तापलेल्या मुद्द्यावर महत्त्वाचं भाष्य केलं. आम्ही एक एक पाऊल मागे घेतलं नसतं, तर रक्तबंबाळ झाला असता, असं ते म्हणाले. ते अमरावतीत साम टीव्हीच्या प्रतिनिधींशी बोलत होते. दरम्यान, महायुती सोबत यापुढे असू किंवा नाही, यावर निर्णय घ्यावा लागेल, असंही बच्चू कडू यांनी यावेळी म्हटलं. आम्ही कुणाचे रक्त काढणारी अवलाद नाही, आम्ही रक्तदान करणारे आहोत, असं म्हणत बच्चू कडू यांनी तिखट शब्दांत निशाणा साधला. सायन्स कोर मैदानात सभा घेण्यावरुन अमरावतीचं राजकारण तापलं होतं. त्यावरुन बच्चू कडू यांनी सविस्तर काय म्हटलं, तेच आता या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी,मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं विरोधकांना भावनिक आवाहन

Maharashtra Live News Update: पुण्यातील कोंढवा परिसरात भीषण अपघात

Baramati By-Election: संजय राऊतांच्या विधानाने सुनेत्रा पवारांचं टेन्शन वाढलं; राष्ट्रवादीही पडली बुचकळ्यात, पोटनिवडणुकीवर काय म्हणाले राऊत?

Gas Cylinder: LPG च्या नियमांमध्ये मोठा बदल, 'हा' फॉर्म भरल्यानंतरच मिळणार गॅस सिलिंडर

Konkan Tourism : कोकणातील 'या' समुद्रकिनारी घ्या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद, थंडगार वाळूत करा तुफान मज्जा

SCROLL FOR NEXT