Bacchu Kadu saam tv
Video

Bacchu Kadu : नाही तर सर्व रस्ते जॅम करु...बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम

Bacchu Kadu Warns Maharashtra Government: शेतकरी नेते बच्चू कडू यांनी पूर्ण कर्जमाफी, ऊसाला योग्य एफआरपी आणि कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीसाठी सरकारला अल्टिमेटम दिला. नाही तर राज्यभर रस्ते जॅम करण्याचा इशारा.

Namdeo Kumbhar

Bacchu Kadu Farmers Protest latest news : शेतकरी नेते बच्चू कडू यांनी संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य हमीभाव यांसारख्या प्रमुख मागण्यांसाठी सरकारला पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. बच्चू कडू यांनी 'सातबारा कोरा झाल्याशिवाय आता माघार नाही,' असा थेट इशारा सरकारला दिला आहे. सरकारने दुपारी बारापर्यंत मागण्या ऐकल्या नाहीत, तर राज्यभरातील रस्ते अडवून 'चक्काजाम' करण्याचा आणि रेल्वे ट्रॅकवर बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, उसाला प्रतिक्विंटल ४३०० रुपये एफआरपी आणि कांद्यावरील निर्यात शुल्क कायमचे रद्द करणे यांसारख्या मागण्यांचाही यात समावेश आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. (Bacchu Kadu threatens Maharashtra government over farmers’ demands)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Heat Wave: यवतमाळमध्ये उष्णतेची लाट; ४८ तासात जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू

पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा|VIDEO

Child Eye Care: लहान मुलांना जेवताना मोबाईल देताय? भविष्यात होऊ शकतात मोठे परिणाम, तज्ञांचा गंभीर इशारा

Maharashtra News Live Update: सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Crime News: आधी प्रेमाच्या आणाभाका; हॉटेलमध्ये नेत भांगेत कूंकू भरलं, नंतर अत्याचार अन्... विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं

SCROLL FOR NEXT