VIDEO: इंदापुरातून दत्ता भरणेंचं तिकीट कापणार? जागा भाजपला सुटणार?  Saam TV
Video

VIDEO: इंदापुरातून दत्ता भरणेंचं तिकीट कापणार? जागा भाजपला सुटणार?

Harshvardhan Patil News: इंदापुरातून आमदार दत्ता भरणे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता, अजित पवार यांनी कबुली दिल्याचा हर्षवर्धन पाटील यांचा दावा.

Uday Satam

बारामतीच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. बारामतीतील इंदापूर मतदारसंघातील अजित पवार यांचे आमदार दत्ता भरणे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. हा मतदारसंघ भाजपला जाणार असल्याचे थेट संकेत हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान इंदापुरचा निर्णय फडणवीस घेतील अशी कबुली अजित पवार यांनी बैठकीत दिल्याचा मोठा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. त्याचमुळे हा मतदारसंघ भाजपला सुटल्यास दत्ता भरणे यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT