rahul narvekar saam tv
Video

Video: 'वाचन करताना चूक घडली, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो'; राहुल नार्वेकरांची मराठी वाचन चुकांवर सभागृहात माफी

विधानसभेत शोक प्रस्ताव वाचनादरम्यान झालेल्या तांत्रिक चुकीमुळे गोंधळ निर्माण झाला. अध्यक्षांनी स्पष्टीकरण देत मराठी भाषेतील कामकाजाचा अभिमान व्यक्त केला आणि कोणताही अवमान करण्याचा हेतू नसल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली.

Surabhi Jayashree Jagdish

विधानसभेत झालेल्या एका शोक प्रस्तावादरम्यान प्रिंट अस्पष्ट असल्यामुळे आणि काही तांत्रिक चुका झाल्यामुळे वाचनात गोंधळ निर्माण झाला. या प्रकारावर स्पष्टीकरण देताना अध्यक्ष राहुल नार्वेकर सांगितलं की, मागील चार वर्षांत त्यांनी अनेक मराठी भाषणं आणि शोक प्रस्ताव मराठीतूनच हाताळले आहेत तसंच सभागृहाची कार्यपद्धतीही मराठी भाषेतच चालवली आहे.

मराठी भाषेबद्दल आपला अभिमान अधिक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. स्वर्गीय आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा कोणताही हेतू नसल्याचेही त्यांनी नमूद केले. ही घटना केवळ तांत्रिक चुकीमुळे घडली असून त्याचा चुकीचा अर्थ काढू नये, असे सांगत त्यांनी सदस्य आणि जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:इंटरनेट वापरणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क

घराच्या उंबरठ्यावर हळद का लावतात? वास्तु शास्त्र काय सांगते?

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! महागाई भत्त्याबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेणार

Warm Water Intake: थंडीच्या दिवसांत कोमट पाणी पिण्याचे चमत्कारिक फायदे, दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे?

Gold Rate Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात तेजी! प्रती तोळा इतक्या रुपयांनी महागले सोने; वाचा 24k,22k,18k चे ताजे दर

SCROLL FOR NEXT