Pune Porsche Accident | Saam Tv News
Video

Pune Porsche Accident | पुणे प्रकरणात आरोपीच्या वडिलांचा काय दोष? असीम सोरोदेंनी चुकांचा पाढाच वाचला..

Pune Porsche Accident | पुणे अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना न्यायालयीन कोठाडी का? असीम सरोदे यांनी सांगितलं

Saam TV News

पुणे अपघात प्रकरणाची बालहक्क न्यायालयाच सुनावणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणाचा निकाल लवकरच येऊ शकतो. या प्रकरणावर असीम सरोदे यांनी महत्वाची प्रतिक्रिया नोंदवली आहे. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाला जास्तीची मोकळीक दिली. त्यांनी मुलाकडे लक्ष घातलं नाही. म्हणून त्यांना न्यायालयीन कोठाडी देण्यात आल्याचं असीम सरोदे यांनी सांगितलं. अल्पवयीन मुलाकडे लायसन्स नसताता त्याला वाहन देणं. तो अल्पवयीन असताना त्याला पब मध्ये जाऊ देण्याची परवानगी देणं. हे आरोपीच्या वडीलांचं अपयश असल्याचं आसीम सरोदे यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पेट्रोल व डिझेलसाठी घाबरून गर्दी करू नका, पुणेकरांना आवाहन

IPL Schedule : १२ ठिकाणं, ५० सामने, ८ डबल हेडर मॅच; आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर

पालकांसाठी महत्त्वाची बातमी! भारतात लहान मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी येणार? VIDEO

अमरावती-नागपूर महामार्गावरील सर्व पेट्रोल पंप बंद, शिर्डीतही अवस्था गंभीर, कुठं नेमकी काय स्थिती?

पेट्रोल तुटवड्याच्या अफवेने टाकी फुल केली, अन् गाडीच पेटली, अंबरनाथमधील घटना

SCROLL FOR NEXT