India vs Pakistan SAAM TV
Video

India vs Pakistan : साहिबजादा फरहानची गोळीबारची अॅक्शन, राऊतांची मोदी सरकारवर जोरदार टीका |VIDEO

Sahibzada Farhan gun celebration : आशिया कपातील भारत पाक सामन्यांमध्ये पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने यांने आशिया कपमध्ये अर्धशतक झळकावले. पण त्याने केलेल्या गोळीबार ऍक्शन मुळे वाद निर्माण झाला आहे .

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आशिया कपातील भारत - पाक सामना सध्या चांगलाच चर्चत आहे. या सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने अर्धशतक पूर्ण करताना केलेल्या बंदुकीच्या गोळीबारासारख्या सेलिब्रेशनवरून वाद निर्माण झाला आहे. या घटनेवर ठाकरे सेना खासदार संजय राऊत यांनी बीसीसीआय आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे. पाकड्यांनी निरपराध पर्यटकांना असे मारले हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता.बीसीसीआय व केंद्र सरकारसाठी हे लज्जास्पद आहे". असे राऊत यांनी म्हटले आहे. या विधानांमुळे राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात जोरदार चर्चेला उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT