Victim women in the Ashok Kharat case seek psychological support amid rising trauma and fear of video leaks Saam tv
Video

भोंदू बाबा खरात प्रकरणाने महिलांचा मानसिक संतुलन ढासळलं; व्हिडिओ व्हायरलची भीती वाढली|VIDEO

Ashok Kharat Fake Baba Case Victim Mental Trauma: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांना मोठा मानसिक धक्का बसला असून अनेकांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे धाव घेतली आहे.

Omkar Sonawane

भोंदूबाबा अशोक खरातकडून शोषण झालेल्या पीडित महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ८ ते ९ महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे भेट देऊन उपचारासाठी अपॉइंटमेंट घेतली आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भीतीमुळे या महिलांना तणाव आणि नैराश्याचा सामना करावा लागत आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. तपास पथकाकडून अज्ञात स्थळी बोलावून चौकशी सुरू असल्याचेही समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Election Results : काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला, बहुमत नसतानाही भाजपची सत्ता, क्रॉस व्होटिंगने पलटला सगळा खेळ

SBI Customers Alert: SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! सलग 5 दिवस बँकिंग सेवा ठप्प होणार

Health Care: सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपता? मग ही सवय वेळीच मोडा नाहीतर होऊ शकतो शरिरावर हा गंभीर परिणाम

RTO अधिकाऱ्याची हातोड्याने ठेचून हत्या; पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT