Ashok Kharat case  saamtv
Video

Ashok Kharat: तुरुंगातही अशोक खरातची भोंदुगिरी सुरूच, पोलिसांना सांगतोय भविष्य

Nashik Ashok Kharat Case: एसआयटीच्या ताब्यात असलेला आरोपी भोंदुबाबा अशोक खरातचा नवा प्रताप समोर आला आहे. तुरुंगात असतानाही अशोक खरात भोंदुगिरी करत आहे. पोलिसांना तो भविष्य सांगत असल्याचे समोर आले.

Priya More

नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत आहे. पोलिस कोठडीतही खरातनं त्याची भोंदूगिरी बंद केली नसल्याची माहिती समोर आली आहे. जेलमधील पोलिसांनाही त्यानं भविष्य सांगण्यास सुरुवात केली. चौकशीची दिशाभूल करत सहानुभूती मिळवण्यासाठी अशोक खरातनं ही रणनिती आखल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र पोलिसांनी कायद्यासमोर कुणीही मोठं नाही असा थेट इशारा दिला आहे.

भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं. खरातला एसआयटी टीमकडून नाशिक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आज त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा दुसरा गुन्हा असून या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी नाशिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. नाशिकच्या क्राइम ब्रँच युनिट १ मध्ये चौकशीसाठी खरातला आणण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT