Ashadhi Wari 2025 saam tv
Video

Ashadhi Wari: पंढरीची वारी, आनंदाची अनुभूती; इंद्रायणीच्या घाटावर तल्लीन झाले वारकरी|VIDEO

Pandharpur Ashadhi Wari 2025: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं वैभव असलेली आषाढी वारीचं मंगलप्रस्थान सुरु झाले आहे . उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे.

Omkar Sonawane

आज देहु नगरीतून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा उत्साहात प्रस्थान ठेवला आहे, तर उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या निमित्ताने आळंदी नगरीत भक्तिरसाचं उधाण आलं असून, लाखोंच्या संख्येने वारकरी इंद्रायणीच्या तीरावर एकवटलेत हातात भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि ओठांवर ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर घेत हे वारकरी पंढरपूरच्या वाटेवर सज्ज झाले आहेत. भावभक्तीनं न्हालेलं हे चित्र संपूर्ण महाराष्ट्राला स्फूर्ती देतंय, आणि वारकरी संप्रदायाची हजारो वर्षांची परंपरा पुन्हा एकदा पंढरपूरच्या दिशेने जोशात मार्गस्थ होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT