Ashadhi Wari 2024 Saam Tv News
Video

Ashadhi Wari 2024: भेटी लागे जीवा! वारकरी देहूत दाखल...

Ashadhi Wari 2024: वारकरी पंढरपूरच्या वारीसाठी आतुर झालेत. सगळी कामं बाजूला ठेऊन वारकरी वारीत सहभागी झालेत, त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या रिपोर्टरने...

Rachana Bhondave

Ashadhi Wari 2024: जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचं पालखी प्रस्थान काही तासांतच होणार आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातुन वारकरी देहू नगरीत दाखल झालाय. पांडुरंगाच्या भेटीसाठी हा वारकरी आतुर झालाय. यंदा काही जिल्ह्यात पावसाने कृपादृष्टी दाखवल्यानं बहुतांश वारकरी पेरण्या उरकून वारीत सहभागी झालेत. मात्र काही वारकऱ्यांच्या पेरण्या रखडून ही ते विठुरायाच्या चरणी माथा टेकवण्यासाठी वारीला आलेत. आता त्यांची चिंता पांडुरंग मिटवेल अशी भोळीभाबडी अपेक्षा या वारकऱ्यांची आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT