Ashadhi Wari 2024 Saam Tv News
Video

Video: 1111 बोटाचे ठसे उमटवत साकारली विठू माऊली

कल्याणमधील एका मेकॅनिकल इंजिनीअरनं अनोख्या पद्धतीनं आषाढी एकादशी साजरी केली आहे.

Rachana Bhondave

Ashadhi Wari 2024: कल्याण मध्ये 1111 बोटाचे ठसे उमटवत साकारली विठू माऊली. कल्याण मधील मेकॅनिकल इंजिनीअरनं दिनेश गुप्ता याचे आर्ट वेधतंय साऱ्यांचं लक्ष. हा व्हिडीओ खूप छान आहे. आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तांची रांग पाहायला मिळत आहे. कल्याणमधील एका मेकॅनिकल इंजिनीअरनं अनोख्या पद्धतीनं आषाढी एकादशी साजरी केली आहे. आषाढी एकादशीचं औचित्य साधत कल्याण मधील दिनेश गुप्ता यांनी 1111 बोटाचे ठसे उमटवत विठ्ठलाचे चित्र साकारले असून यात विविध रंगाचा देखील वापर केला आहे. दिनेश गुप्ता यांनी साकारलेलं विठ्ठलाचं गोड रुप पाहून अनेकजण भारावून जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supriya Sule: महायुती सरकारला बहिणींना सन्मान देता येत नाही; लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंचा घणाघात

Assembly Election: जागांचा निर्णय होण्याआधीच अबू आझमी यांचं मविआसंदर्भात मोठ विधान

CM एकनाथ शिंदेंना भाजपचा धक्का? सत्ता आल्यास फडणवीस मुख्यमंत्री? वाचा स्पेशल रिपोर्ट

Congress Fourth List : अंधेरी पश्चिममधून काँग्रेसनं उमेदवार बदलला, काँग्रेसची चौथी यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates : काँग्रेसच्या चौथ्या यादीत 14 उमेदवारांची नावे जाहीर

SCROLL FOR NEXT