Ashadhi Wari 2024 Saam Tv News
Video

Ashadhi Wari 2024: पालखी सोहळ्याची जय्यत तयारी!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालेल्या लाखो वारकऱ्यांची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे संत तुकाराम महाराज यांची पायी आषाढी वारी येत्या 29 तारखेला प्रस्थान करणार आहे.

Rachana Bhondave

Ashadhi Wari 2024: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालेल्या लाखो वारकऱ्यांची इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे संत तुकाराम महाराज यांची पायी आषाढी वारी येत्या 29 तारखेला प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी सगळे सज्ज झालेले आहेत. दरम्यान जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे यावर्षीची पायी वारी सोहळा वैशिष्ट्यपूर्ण असणारे. तयारी जय्यत सुरू आहे. येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसठी CCTV लावले आहे. स्वच्छता पिण्याचे पाणी आणि भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT