Prakash Ambedkar Saam TV News
Video

Video: अकोल्यात MIMचा वंचितला पाठिंबा! ओवैसी यांचा संभाजीनगरच्या सभेत मोठी घोषणा

Akola Lok Sabha Election 2024: अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांना मतदान करावं, असा आवाहन असदुद्दीन ओवेसी यांनी मतदारांना केलंय.

Saam TV News

एमआयएमने अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिलाय. असदुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत जाहीरपणे या संदर्भात वक्तव्य केलं. अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांना मतदान करावं, असा आवाहन असदुद्दीन ओवेसी यांनी मतदारांना केलंय. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित यांनी एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढवली होती. दरम्यान यंदा त्यांच्यात उघडपणे युती झालेली नसली, तरी आता अकोल्याच्या जागेवरून असदुद्दीन ओवेसी यांनी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिलाय. वंचितला एमआयएम ने दिलेल्या पाठिंबामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakista: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT