Sandipan Bhumre News Saam Tv News
Video

Sandipan Bhumre News : भुमरे खासदार होताच भाजपचा पालकमंत्री पदावर डोळा!

Sandipan Bhumre News | संदिपान भुमरे खासदार बनताच छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर भाजपचा दावा!

Saam TV News

छत्रपती संभाजीजनगर लोकसभा मतदारसंघातून संदिपान भुमरे लोकसभा निवडणूक जिंकले. भाजपने संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर दावा ठोकला आहे. भाजपच्या अतुल सावे यांची छत्रपती संभाजीनगरच्या पालमंत्रीपदी वर्णी लागावी. अशी जाहीर मागणी संजय केणेकर यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भापज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आपण ही मागणी केल्याचं संजय केणेकर यांनी सांगितलं आहे. संजय केणेकरांच्या या मागणीमुळे भाजप आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nilesh Sable: 'डॉक्टर ते ॲक्टर' निलेश साबळेविषयी या गोष्टी कोणालाच माहित नाही

Beed: सामाजिक कार्यकर्त्याचा प्रताप; जिल्हा परिषदेच्या कार्यालयात गेला, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करत...

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

SCROLL FOR NEXT