Makeup Powder: मेकअप पावडर निवडताना गोंधळ होतोय? तुमच्या स्किन टाइपनुसार अशी निवडा परफेक्ट पावडर

Shruti Vilas Kadam

सेटिंग पावडर

मेकअप दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी सेटिंग पावडरचा वापर केला जातो. विशेषतः ऑयली स्किनवर टी-झोन, कपाळ आणि हनुवटीवरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

Makeup | pinterest

ट्रान्सलूसेंट पावडर

ही हलकी आणि जवळपास रंगहीन पावडर असून मेकअप सेट करण्यासाठी वापरली जाते. चेहऱ्यावरील अतिरिक्त ऑयल कमी करण्यास आणि त्वचेचा टेक्सचर ब्लर दिसण्यास मदत होते.

Makeup

फिनिशिंग पावडर

मेकअपच्या शेवटी वापरली जाणारी ही बारीक पावडर चेहऱ्याला सॉफ्ट आणि पॉलिश्ड लुक देण्यास मदत करते. पोर्स आणि फाइन लाइन्स कमी दिसण्यासाठीही तिचा वापर केला जातो.

Winter Makeup | GOOGLE

प्रेस्ड किंवा कॉम्पॅक्ट पावडर

मेकअपमध्ये झटपट टचअप करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर उपयोगी ठरते. बाहेर असताना चेहऱ्यावर आलेले अतिरिक्त तेल किंवा घामामुळे विस्कटलेला मेकअप पुन्हा सेट करण्यासाठी ती वापरता येते.

Makeup Tips

पावडर फाउंडेशन

फाउंडेशन आणि पावडरचा बेस एकाच प्रोडक्टमधून हवा असल्यास पावडर फाउंडेशनचा पर्याय निवडता येतो. ऑयली स्किनसाठी ते उपयुक्त ठरू शकते; मात्र ड्राय स्किनवर काळजीपूर्वक वापरावे.

Makeup Look | GOOGLE

कलर करेक्टिंग पावडर

पिंक, लाइलॅक आणि बनाना पावडर यांसारखे प्रकार त्वचेतील डलनेस किंवा काही भागांतील डार्कनेस कमी दिसण्यासाठी वापरले जातात. स्किन टोननुसार योग्य शेड निवडणे महत्त्वाचे आहे.

Makeup Tips

स्किन टाइपनुसार पावडर निवडा

प्रत्येक पावडरचा वापर वेगळा असतो. ऑयली स्किनसाठी सेटिंग किंवा पावडर फाउंडेशन उपयोगी ठरू शकते, तर ड्राय स्किनवर पावडरचे प्रमाण कमी ठेवणे चांगले

Makeup

Sleeping Problem: रोज ७ ते ८ तासांची झोप मिळत नाही? हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत आरोग्यावर होऊ शकतात 'हे' परिणाम

Sleeping Problem | Saam Tv
येथे क्लिक करा