Arvind Sawant Saam Tv News
Video

Video: "दोन महिन्यात त्यांनी कुणाला फाशी दिली हे त्यांनी सांगावं", अरविंद सावंत यांचं वक्तव्य

"सरकारचा मुखिया धादांत खोटं बोलत आहे. दोन महिन्यात कोणाला फाशी दिली हे त्यांनी सांगावं."

Rachana Bhondave

Arvind Sawant: "कसं खोटं बोलावे हे यांच्याकडून शिकावं. खोटारडे, भ्रष्टाचाऱ्यांचा महाराष्ट्र असं हे सरकार दिसत आहे. सरकारचा मुखिया धादांत खोटं बोलत आहे. दोन महिन्यात कोणाला फाशी दिली हे त्यांनी सांगावं. देशाला कळूद्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किती खोटं बोलत आहे. तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आणि हे काही लोकांना पाठीशी घालत आहेत" असं खासदार अरविंद सावंत म्हणालेत यावेळी ते JPC बैठकीविषयी देखील बोललेत. आमची भूमिका ठाम आहे. अशा कायद्यांची गरज काय? संविधानाने प्रत्येकाला धार्मिक गोष्टींचा अधिकार दिला आहे. हिंदूंच्या किती जमिनी कोणी, किती आणि कशा विकत घेतल्या हे सगळ्यांना समजू द्या. हे सत्ता जिहादी आहेत अस उद्धव ठाकरे म्हणाले ते तंतोतंत खरं आहे आहे असंही अरविंद सावंत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:नागरगावात ट्रान्सफॉर्मर जळून खाक; सिंचन व्यवस्था ठप्प, शेतकरी चिंतेत

पुण्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Forts Near Shivneri : शिवनेरी किल्ला पाहायला गेलाय? मग जुन्नरच्या डोंगररांगांतील 'या' ५ गड-किल्ल्यांना नक्की भेट द्या

Riteish Deshmukh: 'शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता'; व्हायरल व्हिडीओवरील वादानंतर रितेश देशमुखने व्यक्त केली दिलगिरी

Crime: करणी करत असल्याचा संशय, घरात घुसून नवरा-बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला; नंतर आरोपी विष प्यायला

SCROLL FOR NEXT