Viral photo showing Appa Dalvi with Gotya Geete – Triggering demand for police interrogation.  Saam Tv
Video

Beed News: गोट्या गीतेला पकडायचे असेल तर...'बीडच्या नागरिकांनी केली मोठी मागणी, VIDEO

Political protection behind Gotya Geete: महादेव मुंडे हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या गोट्या गीतेचे फोटो अनिल उर्फ आप्पा दळवीसोबत सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Omkar Sonawane

  • महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गीते अजूनही फरार आहे.

  • आरोपी गोट्याचे अनिल उर्फ आप्पा दळवीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल.

  • आप्पा दळवी हा गोट्याचा गॉडफादर असल्याची परिसरात चर्चा.

  • नागरिकांकडून आप्पा दळवीच्या चौकशीची मागणी.

  • गोट्याच्या फरार होण्यामागे राजकीय वरदहस्त असल्याचा संशय.

  • पोलिस तपासात आप्पा दळवीची भूमिका स्पष्ट होण्याची अपेक्षा.

बीडच्या परळी तालुक्यातील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गीतेच्या शोधासाठी पोलिसांनी पथक रवाना केली असून गोट्याचा शोध घेतला जात आहे. मात्र गोट्याचा गोड फादर अनिल उर्फ आप दळवी याच्यासोबत चे फोटो सध्याला सोशल मीडियावरती व्हायरल झाले असून गोट्या गीतेचा गोड फादर हा अप्पा दळवी असल्याचे परिसरामध्ये चर्चा आहे. अनिल उर्फ आप्पा दळवीची पोलिसांनी चौकशी करायला हवी गोट्या कुठे आहे त्याचा शोध लागेल. आरोपी गोट्या गीतेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. अशातच आता गोट्या गीतेचे अनिल उर्फ आप्पा दळवी सोबत चे फोटो व्हायरल झाले असून नक्की आप्पा दळवीला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे. हे देखील समोर आलं पाहिजे अशी मागणी होताना पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope : 10 ते 15 ऑगस्टपर्यंत बारा राशींचे संपूर्ण राशी, वाचा फक्त एका क्लिकवर

Buldhana Heavy Rain : बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस; शेताला आले तलावाचे स्वरूप, घरातही शिरले पाणी

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Box Office: शनिवारी 'महावतार नरसिंह'ने मारली बाजी; 'सैयारा', 'सन ऑफ सरदार २'ने केली कमाई

Mumbai: खबरदार! कबुतरांना दाणे टाकाल तर भरावा लागेल ५०० रुपयांचा दंड, मुंबई महानगर पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये

SCROLL FOR NEXT