APMC Market News Saam Tv News
Video

APMC Market News: बाजारातील पाणी पुन्हा सुरू होणार!

APMC कांदा बटाटा मार्केटमधील पाणी लाईन कापल्याने माथाडी वर्ग आक्रमक झाला होता.

Rachana Bhondave

APMC Strike News: माथाडी नेते नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांच्या नेतृत्वात निघालेल्या माथाड्यांच्या मोर्च्याला (Morcha) यश मिळालंय. मनपा आयुक्तांच्या बैठकीत हा तोडगा निघालाय. कांदा बटाटा मार्केटची कापलेली पाण्याची लाईन (APMC Water Pipeline) आज जोडणार असल्याचं सांगितलं गेलंय. आजपासून पाणी पुरवठा चालू करण्याचे मनपा आयुक्तांचे आदेश आहेत. व्यापाऱ्यांच्या हमी पत्रावर पाणी पुरवठा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रत्येक व्यापारी देणार हमी पत्र. हमी पत्रात दुर्घटना झाल्यास जबाबदारी व्यापाऱ्यांची असल्याची हमी देण्यात येणारे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : मुंबईत २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, २ लाखांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडलं

Maharashtra News Live Update: पुण्यात दोन महिन्यांत स्वाईन फ्लूचे ६२६ रुग्ण

RBI Repo Rate Hike: होम लोन घेणाऱ्यांचे टेन्शन वाढलं, EMI वाढण्याची शक्यता; RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Weight Loss : वजन घटवायचं असेल तर रात्री 'या' ५ पदार्थांना करा बाय-बाय, आठवड्याभरात दिसेल फरक

BP Medicines: BP नॉर्मल आला म्हणून गोळी बंद केली? ठरू शकतं महागात; डॉक्टरांनी सांगितलं हार्ट अटॅकचा धोका वाढतो

SCROLL FOR NEXT