VIDEO: मर्द असता तर समोरुन हल्ला केला असता, ठाण्यातील राड्यावरुन Sanjay Raut यांचा मनसेवर पलटवार  Saam TV
Video

VIDEO: मर्द असता तर समोरुन हल्ला केला असता, ठाण्यातील राड्यावरुन Sanjay Raut यांचा मनसेवर पलटवार

Sanjay Raut News: मनसे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा, राड्यावरुन संजय राऊतांचा मनसेवर पलटवार.

Rachana Bhondave

ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्यादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान गाडी अडवत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. त्यावर आता अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन पाहायला मिळाली. ठाण्यात झालेल्या राड्याचं संदीप देशपांडे यांनी समर्थन केलं आहे. ठाण्यातील राडा हा क्रियेला प्रतिक्रिया होती असं विधान संदीप देशपांडे यांनी केलं. तर संजय राऊत यांनी काळोखात हल्ला केल्याने तुम्ही वाचलात, मर्द असता तर समोरुन हल्ला केला असता अशा शब्दात मनसेवर पलटवार केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Earrings For Married Woman: महिलांसाठी सोन्याचे कानातले; ‘या’ 5 ट्रेंडी डिझाईन्स पाहा

Maharashtra News Live Update: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Detox Water Benefits: वजन कमी करण्यासोबत पचनही सुधारायचं? आठवड्यातून ३ वेळा प्या हे टेस्टी डिटॉक्स वॉटर

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

SCROLL FOR NEXT