Anjali Damania On Suraj Chavan Saam Tv
Video

Anjali Damania On Suraj Chavan | दमानियांचा अजित पवार,सुरज चव्हाणांना थेट इशारा,नेमकं काय म्हणाल्या?

अंजली दमानिया यांनी थेट अजित पवार आणि सुरज चव्हाण यांना थेट इशाराच दिला आहे.पुणे ड्रक अँण्ड प्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी अंजली दमानियांनी केली होती.

Saam TV News

Anjali Damania News | अंजली दमानिया यांनी थेट अजित पवार आणि सुरज चव्हाण यांना थेट इशाराच दिला आहे.पुणे ड्रक अँण्ड प्रकरणी अजित पवारांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी अंजली दमानियांनी केली होती.त्यांच्या या मागणीवर सुरज चव्हाणांनी मोठं वक्तव्य केलं.अंजली दमानिया सुपारी घेते असा आरोप सुरज चव्हाणांनी दमानियांवर केला आहे.त्यावरुन अंजली दमानियांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.त्या वक्तव्याची सुरज चव्हाण आणि अजित पवारांनी माफी मागावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

मंत्री राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; पाहा VIDEO

How Much Water To Drink Daily: 1, 2, 3, 4, की 5, दररोज किती लिटर पाणी प्यावे? नेमकं प्रमाण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT