Anilkumar Gaikwad discusses key road infrastructure projects, including the Samruddhi Mahamarg, aimed at reducing Mumbai's traffic congestion. Saam Tv
Video

मुंबईची वाहतूक कोंडी लवकरच सुटणार! MMRDA आणि MSRDC उचलणार यासाठी मोठी पावलं|VIDEO

Anilkumar Gaikwad: मुंबईतील वाहतूक कोंडी सुटवण्यासाठी MMRDA आणि MSRDC महत्त्वपूर्ण पावले उचलत आहेत. अनिलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्ग यशस्वी झाला असून नवीन प्रकल्पांमुळे राज्यातील वाहतूक सुलभ होणार आहे.

Omkar Sonawane

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे झपाट्याने विस्तारत असून राज्यातील लांबच्या भागांना एकमेकांशी जोडणारे महत्त्वाचे प्रकल्प साकार होत आहेत. त्यातच नागपूर ते मुंबई या दरम्यानचा समृद्धी महामार्ग आता सुरू झाला असून या भव्य प्रकल्पामागे MSRDC (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) ची महत्वाची भूमिका राहिली आहे.

या महामार्गाच्या उभारणीसाठी अनेक अडथळे आणि आव्हानांचा सामना करावा लागला. मात्र MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या सर्व अडचणींवर मात करत हा प्रकल्प यशस्वी करण्यात आला.

अनिलकुमार गायकवाड यांनी नुकतीच साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत समृद्धी महामार्गाच्या मागचा प्रवास, अंमलबजावणीतील अडचणी, तसेच पुढील योजनांची माहिती दिली. यासोबतच मुंबईच्या वाहतूक कोंडीतून सुटका कशी मिळेल यासंबंधी देखील त्यांनी काही महत्त्वाचे उपाय मांडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kriti Sanon: क्रिती सेनॉनने खरेदी केला ७८ कोटींचा आलिशान पेंटहाऊस; जाणून घ्या किती आहे अभिनेत्रीची प्रॉपर्टी ?

Independence Day 2025: स्वातंत्रदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'भगवा लूक'; नेटकऱ्याचं वेधलं लक्ष

Raj Thackeray: मुंबईतील मतदार याद्या मनसे तपासणार; व्होटचोरी रोखण्यासाठी राज ठाकरेंचा प्लॅन काय?

FASTag Annual Pass: आजपासून सुरु होणार ३००० रुपयांचा फास्टॅग पास; कुठे मिळणार? वाचा ऑनलाइन प्रोसेस

Diabetes in India: देशात वाढतोय मधुमेहाचा धोका; 10 पैकी 4 जण अनभिज्ञपणे जगतायत या आजारासोबत

SCROLL FOR NEXT