Anil Parab On Election Commission Marathi Batmya Saam TV
Video

Anil Parab News: पदवीधर नोंदणीवर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप

Anil Parab News Today: निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल आम्ही वर्षभर बोलत आहोत. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था पण ती कोणत्या पक्षाच्या दावणीला बांधली आहे का?....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदवीधर नोंदणीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आलाय. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल पबर (Anil Parab) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. निवडणूक आयोगावर सुप्रीम कोर्टानं देखील ताशेरे ओढले आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) राजकीय पक्षाच्या आदेशावरून काम करतं असं आम्हाला दिसलं, असं अनिल परब म्हणाले. माझा अर्ज जर तुम्ही नाकारत असाल तर माझा अर्ज का नाकारण्यात आला? याचं कारण कळलं पाहिजे. तुम्ही देणार कधी? चेक कधी करणार? आणि सांगणार कधी? ज्यांचे फॉर्म स्वीकारण्यात आलेले आहेत. त्यांच्या तुम्ही एक्नॉलेजमेंट तपासून दिल्या आहेत. या सगळ्यांना मतदान करायला मिळायला पाहिजे, असं अनिल परब म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

Bank Holiday June 2026: महत्त्वाची बातमी! जून महिन्यात इतक्या दिवस बँका बंद, तारखा आताच नोट करा

Vaibhav Sooryavanshi: जिंकली आरसीबी, हवा मात्र वैभवची; मिळाले 5 अवॉर्ड्स, लाखो रूपये आणि नवी कोरी कार

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Saphale Fort : पाऊस अन् ट्रेकिंग, वीकेंडला करा सफाळेजवळील 'या' किल्ल्याची सफर

SCROLL FOR NEXT