Anil Deshmukh On Devendra Fadnavis SAAM TV
Video

Video: अनिल देशमुखांचा गंभीर आरोप; Devendra Fadnavis यांचं सडेतोड उत्तर!

Jyoti Kalantre

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यात डील झाल्याचा नवा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. परमबीर सिंग माझ्या सांगण्यावरून देशमुखांवर आरोप करतील का, असा सवाल फडणवीसांनी केला होता. त्याला उत्तर देताना देशमुखांनी आज नवा आरोप केलाय. त्याला फडणवीसांनीही उत्तर दिलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : या राशीच्या व्यक्तींचे निर्णय योग्य ठरेल, नव्या दमाने कामाला लागाल, वाचा आजचे राशीभविष्य

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? आज रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

Rashi Bhavishya : मेषसह 5 राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल, वाचा राशीभविष्य

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT