Anil Ambani Saam TV
Video

ED Raid at Anil Ambani : अनील अंबानी यांच्या 50 कंपन्यांवर ED चे छापे? | VIDEO

Money Laundering Case : अनील अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर प्रवर्तन संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. आर्थिक गैरव्यवहार, संशयास्पद व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांवरून ही धडक कारवाई करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उद्योगपती अनील अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर प्रवर्तन संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत ३५ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले असून, ही कारवाई उद्योगविश्वात मोठ्या खळबळीचे कारण ठरली आहे.या कारवाईत ५० कंपन्या आणि २५ हून अधिक व्यक्ती तपासाच्या रडारवर आहेत.

आर्थिक गैरव्यवहार, संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित गंभीर आरोपांवरून ED ने ही कारवाई केली आहे. अंबानी समूहाच्या विविध उपकंपन्यांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रं, फायनान्शियल रेकॉर्ड्स आणि इलेक्ट्रॉनिक डेटा जप्त करण्यात आला आहे.या कारवाईमुळे अनील अंबानींच्या उद्योगसाम्राज्यावर मोठा आर्थिक आणि प्रतिमेचा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

Body Sugar Level: रोज गोड खल्याने शरिरात शुगरचे प्रमाण किती वाढते?

Maharashtra Live News Update: समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

SCROLL FOR NEXT