Andaman Monsoon News Saam Tv
Video

Andaman Monsoon News | अंदमानात मान्सूनची हजेरी,नागरिकांना दिलासा!

अंदमानमध्ये आज मान्सून दाखल झाला आहे.यावर्षी लवकर पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे.अंदमानात मान्सून लवकर दाखल झाल्याने,31 मे रोजी केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री होणार आहे.

Saam TV News

Amdaman Rain News Update : अंदमानमध्ये आज मान्सून दाखल झाला आहे.यावर्षी लवकर पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे.अंदमानात मान्सून लवकर दाखल झाल्याने,31 मे रोजी केरळमध्ये मान्सूनची एन्ट्री होणार आहे.असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.यंदा 106 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत पाऊस जास्त पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.यावर्षी पावसाचे लवकर आगमन झाल्याने नागरिकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT