Aditi Tatkare News Saam Tv News
Video

Video: महाराजांचं नाव घेत नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न- अदिती तटकरे

त्यानुसार सुधारित अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज पंढरपुरात दिली.

Rachana Bhondave

Aditi tatkare News: राज्य सरकारकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना दिला जाणारा निधी बंद केला जाणार नाही. विरोधकांकडून काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अध्यादेशामध्ये चुकीची शब्द रचना झाल्याने त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे काम आजच करण्यात आले आहे. त्यानुसार सुधारित अध्यादेश आज संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध केला जाईल अशी माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज पंढरपुरात दिली. याचबरोबर महाराजांचं नाव घेत विरोधकांकडून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही तटकरेंनी गंभीर आरोप केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात संध्याकाळी सात नंतर पेट्रोल पंप राहणार बंद

Bigg Boss 19 : "या स्पर्धकापासून दूर राहा"; मास्टरमाइंड गौरव खन्नाला बायकोने दिला सल्ला, पाहा VIDEO

Fact-Check: अयोध्येत हनुमान अवतरले, भगवान हनुमान दिसताच भक्तांचा जयघोष? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Local Body Election : ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपने दिले नगराध्यक्षपदाचे तिकिट

Shocking : महाराष्ट्र हादरला! अभ्यासासाठी मित्राच्या रूमवर गेली, मृतदेह आढळला, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT