Sharad Pawar यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न', पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर Amol Mitkari यांची प्रतिक्रिया Saam TV
Video

Sharad Pawar यांच्याकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न', पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर Amol Mitkari यांची प्रतिक्रिया

Amol Mitkari on Sharad Pawar: अजित पवारांसोबतचं कुणीच शरद पवारांकडे जायला तयार नाही. पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर Amol Mitkari यांची प्रतिक्रिया

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये गेलेल्या काही आमदारांना शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश मिळणार असल्याची मोठी बातमी शरद पवार यांनी साम टीव्ही ला दिली होती. सर्वच आमदारांना पक्ष प्रवेश बंदी नसणार आहे तर काही आमदारांसाठी पक्षाची दारं खुली आहेत असं शरद पवार म्हणाले होते. यावर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अजित पवारांसोबतचं कुणीच शरद पवारांकडे जायला तयार नाही, त्यांनी आता नव्या उमेदवारांची चाचपणी सुरू केल्याचं मिटकरी म्हणाले. यादरम्यान, आमच्या आमदारांवर आमचं बारीक लक्ष असून कुणी पक्षशिस्त मोडायचा प्रयत्न केला तर पक्ष त्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचंही मिटकरी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT