uddhav thackeray saam tv
Video

Local Body Election : उद्धव ठाकरेंना भाजपचा पुन्हा जबरी धक्का, बड्या नेत्याने सोडली साथ

Amravati Politics : अमरावतीमध्ये ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला असून माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पक्षात प्रवेश होताच भाजपने त्यांना धारणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली आहे.

Namdeo Kumbhar

Sunil Chauthamal resignation from Thackeray Sena and entry into BJP : विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका होता आहेत. त्याआधीच भाजपकडून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना धक्का देण्यात आला आहे. अमरावतीमधील माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला असून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

अमरावतीमध्ये भाजपने ठाकरे सेनेला मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि धारणी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष सुनील चौथमल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, पक्षात प्रवेश करताच भाजपने त्यांना धारणी नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेतील एका महत्त्वाच्या नेत्याला पक्षात घेऊन थेट उमेदवारी देण्याच्या भाजपच्या या वेगवान खेळीमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या अनपेक्षित राजकीय घडामोडीमुळे अमरावती जिल्ह्यातील, विशेषतः धारणीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कल्याणमध्ये भाजपाने खाते उघडले

Pune Politics: गुंडाच्या परिवारावर अजितदादा मेहरबान; गुंडांच्या बायका निवडणुकांच्या मैदानात

BMC Election: ठाकरेंच्या मतदारसंघात असंतोषाचा भडका; निवडणुकीत पत्ता कट, नाराजांच्या कोलांट उड्या

Vande Bharat sleeper Train: जबरदस्त! वंदे भारत ट्रेनचा १८० किमीचा स्पीड, सुसाट वेगातही पाण्याचा ग्लास राहिला जशास तसा; Water Taste व्हिडिओ व्हायरल

RPI चा अपमान, रामदास आठवलेंचा संताप; नाराजीनंतर भाजपची धावाधाव, VIDEO

SCROLL FOR NEXT