amavati republic day controversy  Saam tv
Video

ध्वजवंदनावेळी आंबेडकरांची प्रतिमा न ठेवल्याने खडाजंगी; अनुयायी आक्रमक, VIDEO

amravati republic day controversy : ध्वजवंदनावेळी आंबेडकरांची प्रतिमा न ठेवल्याने वादाला तोंड फुटलं. यावेळी आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.

Vishal Gangurde

प्रजाकसत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या ध्वजवंदनावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा न ठेवल्यामुळे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा गावात ही घटना घडली. यावेळी आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले. तर दुसरीकडे नाशिकमध्ये प्रजाकसत्ताक दिनाच्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

SCROLL FOR NEXT