Amol Mitkari Claim On Bajrang Sonawane  Saam TV
Video

Amol Mitkari News: Bajrang Sonawane अजितदादांच्या संपर्कात?

Amol Mitkari News Today: बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठा खुलासा केलाय.

Saam TV News

बीडचे खासदार बजरंग सोनवणे हे अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचं अमोल मिटकरी यांचं म्हणणं आहे. आज सकाळी बजरंग सोनवणेंचा अजित पवारांना फोन आला होता. ही निवडणूक विकासापेक्षा भावनिकतेवर गेली. त्यामुळे आम्हाला तो पराभव पत्करावा लागला. फोनवरून दोघांमध्ये १० मिनिटं चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT