Amol Kolhe News SAAM TV
Video

Amol Kolhe News | 'बैलगाडा शर्यत सुरु करण्याचं कारण गोसंवर्धन करणे हाही' - कोल्हे

मतदानाला जाण्यापूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी गोशाळेला भेट दिली. गोशाळेला भेट देऊन त्यांनी गोठ्यातल्या गाई आणि वासरांची पाहणी केली.

Saam TV News

मतदानाला जाण्यापूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी गोशाळेला भेट दिली. गोशाळेला भेट देऊन त्यांनी गोठ्यातल्या गाई आणि वासरांची पाहणी केली. बैलगाडा शर्यत सुरु करण्याचे आणखी एक कारण म्हणजे गोवसंवर्धन करता येईल असे अमोल कोल्हे म्हणाले. या गोशाळेत आल्यावर शांत वाटतं, हा नवीनच प्रकल्प आम्ही सुरू केला आहे. देशी गायींचे संवर्धन केले पाहिजे, हा संदेश आम्हाला द्यायचा होता, फक्त संदेश देण्याऐवजी काही कार्य केले पाहिजे त्यानिमित्ताने हा प्रकल्प सुरु केल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning Meditation Benefits: सकाळी 5 मिनिटे ध्यान केल्याने शरीर आणि मनावर काय परिणाम होतो?

Shocking : भीषण अग्नितांडव! दोन शाळा जळून खाक, २९ जणांचा मृत्यू

मोठी बातमी: सणासुदीत महाप्रसाद, भंडाऱ्याचे आयोजन करताय? परवानगी कशी घ्याल? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

SCROLL FOR NEXT