Amol Kolhe On NDA Saam TV
Video

Amol Kolhe On NDA | NDAच्या घटक पक्षांवरून कोल्हेंचा मोठा दावा

Amol Kolhe On NDA News Today | एनडीएतील घटक पक्ष मनाने भाजपासोबत आहेत का? एनडीएच्या घटक पक्षांची साथ इंडिया आघाडीला मिळणार असल्याचा दावा कोल्हेंनी केला आहे.

Saam TV News

देशात इंडिया आघाडीला मिळालेल्या यशामुळे दिल्लीतल्या घडामोडींना वेग आला आहे. शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे दिल्लीत दाखल झाल्या आहेत. तसंच महाविकास आघाडीचे खासदारही दिल्लीला रवाना होणार असून शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण ही रणनिती राहणार असल्याचं कोल्हेंनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सलग दुसऱ्या दिवशीही भोंदूबाबा अशोक खरातची सात तास चौकशी

राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होणार! सरकार नवीन शब्दांचा अभ्यासक्रमात समावेश करणार

Dhurandhar 2: 'धुरंधर 2' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, रणवीर सिंग विरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Ashok Kharat: अजितदादांच्या घर अन् कार्यालयाजवळ अशीच अघोरी पूजा झाली; अमोल मिटकरींचा दावा

Nashik Travel : नाशिकला गेलाय? 'हे' आहे निसर्गप्रेमींसाठी परफेक्ट वीकेंड गेटवे लोकेशन, उन्हाळ्यात घ्या थंडगार हवा

SCROLL FOR NEXT