Amol Kolhe Full Speech In Dindori Saam TV
Video

Amol Kolhe Full Speech | 400 पार म्हणणारे तडीपार होणार, अमोल कोल्हेंचा हल्लाबोल

Amol Kolhe News Today | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी कांदा प्रश्नावर महत्त्वाचं भाष्य केलं. महाराष्ट्रामध्ये जे काही झालं. अबकी बार 400 पार म्हणणारे आता तडीपार होणार, असा हल्लाबोल अमोल कोल्हेंनी केला आहे.

Saam TV News

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी कांदा प्रश्नावर महत्त्वाचं भाष्य केलं. महाराष्ट्रामध्ये जे काही झालं. अबकी बार 400 पार म्हणणारे आता तडीपार होणार, असा हल्लाबोल अमोल कोल्हेंनी केला आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पिठाच्या पायथ्याशी होत असलेल्या सभेत आलोय. कांद्याला 2 डिसेंबरमध्ये 4 हजार होते. तोच भाव आज 12 रुपये झाला. एकरात 12 टन कांदा निघतो आणि सध्या मिळणारा भाव पाहता तुम्हाला काय मिळते. 2014 ला मतदानाला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा म्हणाले होते. आता तीन वेळेस नमस्कार करा आणि 3 नंबरला मतदान करा, असं कोल्हे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांच्या पुतळ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड; काँग्रेससह विरोधक रस्त्यावर

NCP Merger: 'आम्ही कुणासोबतही जाणार नाही'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला शरद पवारांकडून ब्रेक

महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये रंगणार सत्तासंघर्षाचा आखाडा; Gen Zसाठी सत्ताधाऱ्यांचा गेमचेंजर प्लॅन?

Drought Relief: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी 75 हजार मदत? सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचे सहकारी चौकशीच्या फेऱ्यात; वाळू तक्सरीत संजय कटारेंना 5 कोटींचा दंड

SCROLL FOR NEXT