Amol Kolhe News Saam Tv News
Video

Special Report | अमोल कोल्हे शिरुरमधून बाजी मारणार? एक्झिट पोलने अजितदादांचं टेशन वाढणार?

Special Report | शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे अघाडीवर! काय सांगतात एक्झिट पोलचे अंदाज

Saam TV News

अजित पवार यांनी शिरूर जिंकण्यासाठी मोठा डाव टाकत शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याच हातावर घड्याळ बांधत मैदानात उतरवलं. एवढंच नव्हे तर बारामतीचं मतदान झाल्यानंतर अजित पवारांनी शिरूरमध्ये ठाण मांडलं होतं. मात्र अढळरावांचा विजयाचा मार्ग खडतर असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे आढळराव पाटलांचा पराभव झाला तर हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी घातक? जडू शकतात हे गंभीर आजार

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गात समावेश करा, नांदेडमध्ये बंजारा समाज आक्रमक

Heavy Rain : चार दिवसांच्या अतिवृष्टीने सर्वच हिरावले; पिकांसोबत शेतीही गेली वाहून, शेतकऱ्याला अश्रू अनावर

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू

Badlapur Crime : गावगुंडाकडून पोळीभाजी केंद्राची तोडफोड; बदलापुरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT