Amit Bagul On Pune MVA Poster Saam TV
Video

Amit Bagul On Pune MVA Poster | खासदार आमचा पक्का, अमित बागुल यांचं मोठं विधान

Amit Bagul News Today | पुण्यातील सारसबाग परिसरामध्ये आबा बागुल मित्र परिवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवारांची विजयी पोस्टर लावले आहेत. पुण्यातील मतदान संपल्यानंतर भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांचे खासदार म्हणून पोस्टर लावले होते. त्यानंतर अमित बागुल यांनी सारसबाग परिसरामध्ये सुप्रिया सुळे रवींद्र गंगेकर अमोल कोल्हे यांना दणदणीत विजय केल्याबद्दल पोस्टर लावले आहेत.

Saam TV News

पुण्यातील सारसबाग परिसरामध्ये आबा बागुल मित्र परिवाराने महाविकास आघाडीच्या उमेदवारांची विजयी पोस्टर लावले आहेत. पुण्यातील मतदान संपल्यानंतर भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांचे खासदार म्हणून पोस्टर लावले होते. त्यानंतर अमित बागुल यांनी सारसबाग परिसरामध्ये सुप्रिया सुळे रवींद्र गंगेकर अमोल कोल्हे यांना दणदणीत विजय केल्याबद्दल पोस्टर लावले आहेत. निकाल लागण्याआधीच भाजप आणि महाविकास आघाडीला पोस्टर लावण्याची घाई झाल्याचं यावरून दिसते. महाविकास आघाडी आणि इंडिया पंच उमेदवार मतदारांनी निर्धार करून मारला शिका, खासदार आमचा झाला पक्का, गुलाल आमचाच असा पोस्टरवर उल्लेख असणारा बॅनर सध्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar 2 : 'धुरंधर २' विरोधात FIR दाखल; VIDEO शेअर करत आर. माधवननं दिलं स्पष्टीकरण, म्हणाला-"मैंने सिगरेट..."

How To Make Chemical Free Vitamin C Serum: घरच्या घरी केमिकल फ्री व्हिटॅमिन सी सीरम कसा बनवायचा? वाचा सोपी पद्धत

Back Pain Causes: सतत पाठदुखी होते? दुर्लक्ष करू नका, ही 5 कारणं ठरू शकतात धोकादायक

Political News : आधी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, आता पोलिसांकडून अटक; बड्या नेत्याला बेड्या ठोकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

म्हाडाकडून अतिक्रमणावर कारवाई झाली नाही, तक्रारदार भडकला; वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कार्यालयात घातला गोंधळ

SCROLL FOR NEXT