White House Firing: 
Video

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

White House Firing: व्हाइट हाऊसजवळच्या लाफायेट पार्कमध्ये गोळीबार झाला. यात कोणीही जखमी झाले नाही. सिक्रेट सर्व्हिसने परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Bharat Jadhav

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाईट हाऊसजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारीच्या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा गोळीबार रविवारी पहाटे व्हाईट हाऊसच्या अगदी समोर असलेल्या लाफायेट पार्कजवळ झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही, परंतु गोळीबार करणारा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. व्हाईट हाऊसमधील कामकाज सामान्य आहे, परंतु सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे. सिक्रेट सर्व्हिसने सांगितले की, त्यांचे पथक मेट्रोपॉलिटन पोलीस विभाग आणि यू.एस. पार्क पोलीस यांच्यासोबत संशयित आणि एका वाहनाचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT