Video

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Amdar niwas canteen update : आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शीळं अन्न दिल्याने आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या अन्न आणि खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर आता आमदार निवासातील कॅन्टीन चालवण्याचा परवाना रद्द करण्यात आलाय. उपहारगृह चालवणाऱ्याचा परवाना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून निलंबित करण्यात आला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या प्रकरणानंतर ठेकेदारावर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: मनस्ताप वाढेल की खर्च?, २ राशींसाठी गुरुवार कसा असणार? वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माढा-वैराग मार्गावरील सीना नदीवरील पूल पाण्याखाली,वाहतुक बंद

Beed : मुलगा खूप शिकलाय, पण आरक्षणामुळे नोकरी लागत नाही; बंजारा समाजातील ऊसतोड कामगाराने आयुष्य संपवलं

Dhule News : बंद पाकिटातील बिस्किटावर बुरशी आणि अळ्या; कुठे घडला संतापजनक प्रकार?

Panvel Tourism : तलावाकाठी येईल चौपाटीवर फिरण्याचा फिल, पनवेलजवळील निसर्गरम्य ठिकाण

SCROLL FOR NEXT