Ambulance Scam News  SAAM TV
Video

Ambulance Scam: अँम्बुलन्स घोटाळा कुणाच्या मुलासाठी? विजय वडेट्टीवारांचा सवाल!

Vijay Wadettiwar News: अँब्युलन्स घोटाळ्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. अँब्युलन्स घोटाळ्याप्रकरणी विरोधक अधिवेशनात आक्रमक झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अँब्युलन्स घोटाळ्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.अँब्युलन्स घोटाळा (Ambulance Scam) कोणाच्या मुलासाठी करण्यात आला आहे,असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. अँब्युलन्स घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा अशी मागणी देखील केली आहे.दरम्यान वडेट्टीवारांच्या या प्रश्वाला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. म्हणाले, विजय वडेट्टीवार यांनी केलेले आरोप आरोग्यमंत्र्यांनी फेटाळले आहेत.अँब्युलन्स खरेदीत एक रुपयाचाही घोटाळा झालेला नाही. विरोधक आभासी जगात वावरत आहेत. असं प्रत्युत्तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांच्या पुतळ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड; काँग्रेससह विरोधक रस्त्यावर

NCP Merger: 'आम्ही कुणासोबतही जाणार नाही'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला शरद पवारांकडून ब्रेक

महाराष्ट्रातील कॉलेजमध्ये रंगणार सत्तासंघर्षाचा आखाडा; Gen Zसाठी सत्ताधाऱ्यांचा गेमचेंजर प्लॅन?

Drought Relief: दुष्काळग्रस्तांना हेक्टरी 75 हजार मदत? सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचे सहकारी चौकशीच्या फेऱ्यात; वाळू तक्सरीत संजय कटारेंना 5 कोटींचा दंड

SCROLL FOR NEXT