Ambadas Danve addressing media on alleged rice transport scam and ministerial corruption in Maharashtra. Saam Tv
Video

Maharashtra Politics: अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार यापुढे मी काढणार; दानवेंचा थेट इशारा, म्हणाले ...|VIDEO

Ambadas Danve Exposes Rice Transport Scam: अंबादास दानवे यांनी राज्यातील अनेक मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड करण्याचा इशारा दिला असून, तांदूळ वाहतूक कंत्राटातील कोट्यवधींचा घोटाळा उघड केला आहे.

Omkar Sonawane

अंबादास दानवे यांनी तांदूळ वाहतूक कंत्राटातील घोटाळा उघड केला

वी. ग्रेन्स डीलर्स संस्थेच्या व्यवहारांवर गंभीर आरोप

छगन भुजबळ यांना पत्र देवून चौकशीची मागणी

सर्व मंत्र्यांचा भ्रष्टाचार उघड करण्याचा दानवे यांचा इशारा

राज्यातल्या अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार यापुढे मी काढणार आहे. वी. ग्रेन्स डीलर्स ही नोंदणीकृत संस्था सामाजिक कार्यासाठी नोंदवली गेली. या संस्थेला मुंबई जिल्ह्यातील तांदूळ वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले. या संस्थेचे अनिलकुमार गुप्ता यांची संस्थेबाबत वृत्ती 'वरून सज्जन, आतून चोर' अशीच आहे.

संस्थेला होणार नफा सामाजिक उपक्रमासाठी वापरण्याऐवजी तो हे महाशय स्वतःच्या फायद्यासाठी हजारो कोटींचा हा घोटाळा आहे याची संपूर्ण प्रकरणात चौकशी करावी असे मी पत्र छगन भुजबळ यांना दिले आहे. भ्रष्टाचारपर चर्चा होऊन जाऊ द्या! सरकार संरक्षण का देतेय सरकारच भ्रष्टाचारी आहे अशी तोफ ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी डागली आहे. तसेच यापुढे सर्व मंत्र्यांचे भ्रष्टाचार मी बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

Crocodile Viral Video: अबब! चक्क बाईकवरून मगरीचा प्रवास, Video होतोय व्हायरल

Maharashtra Politics: हिमतीला दाद! सूरज चव्हाणचं प्रमोशन, पक्षाने सोपावली मोठी जबाबदारी; रोहित पवारांचा अजितदादांना सवाल

Ekta Kapoor: सैनिकांचा अपमान, केस दाखल तरीही अॅक्शन नाही; पोलिसांनी कोर्टाला सांगितले 'या' कारणामुळे एकता कपूरवर नाही केली कारवाई

शिक्षकांच्या पगार घोटाळ्यावर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; विशेष समिती करणार पडताळणी|VIDEO

SCROLL FOR NEXT