Ravi Rana Saam TV
Video

Ravi Rana यांचे आमदार Bachchu Kadu यांच्यावर खंडणी वसूलीचे गंभीर आरोप

लोकसभेत नवनीत राणांच्या पराभवानंतर रवी राणा यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. भाषणात त्यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला आहे.

Saam TV News

Ravi Rana News: लोकसभेत नवनीत राणांच्या पराभवानंतर रवी राणा यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. भाषणात त्यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला आहे. बच्चू कडू यांचा उमेदवार मागे घेण्यासाठी माझ्यासोबत बार्गेनिंग करण्यात आली. बच्चू कडू यांनी उमेदवार उभा करण्यासाठी कुठून कुठून वसुली केली तो सर्व हिशोब माझ्याकडे आहे,असा गंभीर आरोप रवी राणा यांनी कडूंवर केला आहे. अचलपूर मतदार संघातील जनता खोके, ब्लॅकमेलिंग याचा सर्व हिशोब मागणार आहे तेव्हा मी ब्लॅकमेलींगचा पर्दाफाश करणार असल्याचा थेट इशारा बच्चू कडू यांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oxidized Jewellery : नवरात्रीसाठी प्रत्येक मुलीकडे असावीत ‘हे’ ७ प्रकारचे ट्रेंडी ऑक्सिडाइज्ड दागिने

ठाण्यातील पूर्णेकर हत्या प्रकरणाचा पुरावा रायगडात सापडला, सत्य येणार बाहेर; SITच्या हाती काय लागलं?

मिट्ट काळोखात मोबाईल पाहण्याची सवय किती धोकादायक? आरोग्यावर होणारे 5 वाईट परिणाम

Maharashtra News Live Update: उन्हाची तीव्रता वाढल्याने शाळा सकाळच्या सत्रात घ्या- शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

'गोकुळ'ची निवडणूक बिनविरोध नाहीच? बिनविरोधला सतेज पाटलांचाही विरोध

SCROLL FOR NEXT