Ajit Pawar News Saam Tv News
Video

Ajit Pawar News | सगळं ठिक होईल! दिल्लीत पोहचताच अजितदादांची पहिली प्रतिक्रिया..

Ajit Pawar News | एनडीएच्या बैठकीला दिल्लीत गेल्यावर अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना खास संदेश

Saam TV News

एनडीएतील सगळ्या घटकपक्षांची दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील एनडीएचे निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार आणि पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. अजित पवार देखील या बैठकीला उपस्थित होते. राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. अजित पवार यांचा केवळ 1 खासदार निवडून आला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांंच्या पक्षाला भरघोस यश मिळालं. यावरुन सगळं ठिक होईल. असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valentine Day Love Letter: आजार, दुरावा आणि अखेरचा निरोप... अडीच वर्षांचं प्रेम अन् आयुष्यभराची पोकळी

Maharashtra Live News Update: घोडबंदर रोडवर भीषण अपघात; ५-६ वाहने धडकली

Raj Thackeray: राज ठाकरेंचे आदेश, मनसे कार्यकर्त्यांनी थेट बॉम्बे धाब्याचा फलक फाडला; पाहा VIDEO

Winter Alert : महाराष्ट्रात हाडं गोठवणारी थंडी! परभणीत तापमान ६ अंशावर; इतर जिल्ह्यात हवामान कसं?

DA Hike: ३% की ५%, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार ? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT