ajit pawar saam tv
Video

Nanded News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबीयांना भेट|VIDEO

Ajit Pawar visit to martyr family: जम्मू काश्मीरमध्ये देशाच्या प्रति आपले कर्तव्य बजावत असताना सचिन यादवराव वनजे यांना वीरमरण आले होते.

Omkar Sonawane

जम्मू काश्मीरमध्ये देशाच्या प्रति आपले कर्तव्य बजावत असताना सचिन यादवराव वनजे यांना वीरमरण आले. सचिन हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील देगलूरच्या तमलूरचे रहिवाशी होते. श्रीनगर येथील तंगधार येथून त्यांची नियुक्ती असलेल्या पोस्टच्या ठिकाणी ते जात होते. त्यावेळी सैन्य दलाचे वाहन दरीत कोसळले. या अपघातात ते शाहिद झाले. आज त्यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथे जाऊन भेट सांत्वन केले. \

अजित पवार हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर अजित पवार यांनी देगलूर येथे शहीद जवान सचिन वनजे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सचिन वनजे हे जम्मू काश्मीर मध्ये दरीत लष्कराच वाहन कोसळून शहीद झाले.शहीद जवान सचिन वनजे यांच्या पत्नी आणि आई-वडिल यांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच राज्य शासनाकडून सर्वोत्तपरी मदत देण्याचे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

ईश्वरपुरात बलात्कारी राक्षस, सामुहिक अत्याचारानंतर नग्न धिंड

SCROLL FOR NEXT