Sharad pawar  Saam tv
Video

Maharashtra Politics : राज्याचा राजकारणात भूकंप; अजित पवार शरद पवारांच्या भेटीला, VIDEO

Sharad pawar news : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आलीये. अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत.

Vishal Gangurde

राज्याच्या राजकारणातून मोठं वृत्त हाती आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. दिल्लीतील शरद पवार यांच्या घरी अजित पवार पोहोचले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदा दिल्ली निवासस्थानी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याविषयी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT