Ajit Pawar addressing a rally in Daund while his nephew Yugendra Pawar’s wedding takes place in Baramati. Saam Tv
Video

आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं! पुतण्याच्या लग्नापेक्षा प्रचार महत्त्वाचा, अजित पवारांचं मोठं विधान|VIDEO

Yugendra Pawar Wedding: बारामतीतील पुतण्याच्या लग्नाला गैरहजर राहून अजित पवार यांनी दौंडमध्ये प्रचाराला प्राधान्य दिलं. आधी लगीन कोंडाण्याचं, मग रायबाचं या ऐतिहासिक वाक्याचा दाखला देत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.

Omkar Sonawane

बारामतीमध्ये आज सनई चौघाड्यांचा सुर घुमत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार आज विवाहबंधनात अडकले आहे. या निमित्ताने सगळे पवार कुटुंबीय एकत्र आले आहेत. मात्र पुतण्याच्या लग्नात उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर आहे. पवार घराण्यात आज मोठा सोहळा असूनही अजित पवार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात दंग आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुतण्या युगेंद्र पवार यांच्या लग्नाला उपस्थित न राहता दौंडमध्ये प्रचाराला पसंती दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं या ऐतिहासिक वाक्याचा दाखला दिला. माझ्याही घरात आज लग्न आहे, पण मी प्रचारात आहे असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. यावेळी त्यांनी स्वप्नील नावाच्या कार्यकर्त्याचा किस्साही सांगितला .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT