Ajit Pawar Saam TV
Video

Ajit Pawar News: जिथे दादांचे आमदार, तिथे भाजप सेनेला फटका?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवारांना सोबत ठेवण्याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांकडून करण्यात येत आहे.

Saam TV News

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. अजित पवारांना सोबत ठेवण्याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. अजित पवार गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजप आणि शिंदेगटाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. अजित पवार गटाची मतं शिंदेगट आणि भाजपच्या उमेदवारांना मिळाली नसल्याचं या नेत्यांच मत आहे. महायुतीमध्ये तिसऱ्या पक्षाची गरज काय? असा प्रश्न भाजपच्या नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. लोकसभेत बसलेल्या फटक्याचं खापर आता अजित पवार गटावर फोडलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teachers Summer Vacation: महत्त्वाची बातमी! शिक्षकांना यंदा उन्हाळ्याची सुट्टी नाहीच; कारण आलं समोर

Maharashtra Live News Update : दहावी-बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या ४३ विद्यार्थ्यांवर कारवाईचे संकेत

देशावर मोठं संकट! होर्मुझ सामुद्रधुनीत 22 भारतीय जहाजं अडकली|VIDEO

Pimples And Dark Spots : तेलकट त्वचेवर लावा कोरफड आणि लिंबाचा रस, पिपंल्स आणि काळे डाग होतील कमी

Sara Ali Khan : मी सनातनी...; केदारनाथ-बद्रीनाथला जाण्यासाठी सारा अली खानला पूर्ण करावी लागणार 'ही' अट, कोणी घेतला निर्णय?

SCROLL FOR NEXT