VIDEO: Ajit Pawar नाशिक विमानतळाहून माघारी फिरले, लाडकीच्या कार्यक्रमाला राहणार होते उपस्थित  Saam TV
Video

VIDEO: Ajit Pawar नाशिक विमानतळाहून माघारी फिरले, लाडकीच्या कार्यक्रमाला राहणार होते उपस्थित

Ajit Pawar News: अजित पवार लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून माघारी परतले, माघारी परतल्याने चर्चांना उधाण

Rachana Bhondave

उपमुख्यमंत्री अजित पवार लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला पोहोचण्यापूर्वीच माघारी परतले असल्याची माहिती मिळत आहे. नाशिक विमानतळाहून कार्यक्रम स्थळापर्यंत आलेले अजित पवार अचानक माघारी फिरले असून नाशिकच्या तपोवन मैदानापर्यंत अजित पवार पोहोचले मात्र व्यासपीठावर न येता वाहनांचा ताफा थेट विमानतळाकडे वळवल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार पुण्याहून नाशिकला याच कार्यक्रमासाठी आले होते मात्र कार्यक्रमाला वेळेत न पोहोचल्याने माघारी फिरले असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार कार्यक्रम स्थळाकडे पोहचून माघारी फिरल्याने चर्चांना उधाण आले आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT