Ajit Pawar interacts with party workers during a major NCP induction program in Pune ahead of civic elections. Saam Tv
Video

पुण्यात भाजपनंतर अजित दादांनी डाव टाकला, शेकडो कार्यकर्त्यांनी हाती बांधले घडयाळ|VIDEO

Ajit Pawar NCP Pune Civic Election: पुण्यात भाजपनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजकीय डाव टाकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, ४१ प्रभागांतील इच्छुकांच्या थेट मुलाखती आणि आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारीला वेग आला आहे.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आज पुण्यात महत्त्वाचा राजकीय कार्यक्रम पार पडणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या थेट उपस्थितीत पक्षप्रवेश आणि इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. पुणे शहरातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून संघटनात्मक तयारीला वेग आला असून आज पुण्यातील सर्व ४१ प्रभागांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे या मुलाखती स्वतः अजित पवार घेणार आहेत. या प्रक्रियेदरम्यान विविध पक्षांतील इच्छुक नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशासोबतच आगामी निवडणुकांसाठी योग्य उमेदवारांची चाचपणी, संघटन बळकटी आणि प्रभागनिहाय रणनीतीवर भर दिला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 9 वर्षांनंतर अचानक समोर आला बॉयफ्रेंड आणि....! लॉन्ग डिस्टन्स कपलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Tilgul Ladoo: तिळगुळ लाडू मऊ होण्यासाठी वापरा 'या' ३ सोप्या ट्रिक्स; ही आहे सोपी रेसिपी

Pune : प्रशांत जगतापांचे गुंड टिपू पठाणशी "घनिष्ट" संबंध? जामिनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून आरोप

Maharashtra Live News Update : पुण्यात अजित पवारांचा भव्य रोड शो

PF Withdrawal: कामाची बातमी! या UPI App मधून काढता येणार PF चे पैसे, वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT