Ajit Pawar On Supriya Sule of Raksha Bandhan Saam TV
Video

Video: सुप्रिया सुळे राखी बांधणार का? दादांचं भन्नाट उत्तर

Ajit Pawar On Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे अजित पवारांना राखी बांधणार का?... अजितदादा थेटच बोलले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजित पवार यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसन्मान यात्रेसाठी काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी जय्यत तय्यारी केली आहे. यात्रेच्या मार्गावर झिशान सिद्दीकी यांनी मोठी बॅनरबाजी देखील केली आहे. आजच्या यात्रेनिमित्त निघणाऱ्या बाईक रॅलीत झिशान सिद्दीकी सहभागी होणार असून त्यानंतर सिद्दीकी आणि अजित पवार एका मंचावर दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच रक्षाबंधनाच्या आधीही आम्ही राज्यातील अनेक भागात फिरलो. यावेळी अनेक महिलांनी राखी बांधल्या. ज्या बहिणी मुंबईत असतील. तर त्यांच्याकडून राखी बांधून घेणार आहे. जर सुप्रिया सुळे मुंबईत असतील. तर त्यांच्याकडूनही राखी बांधून घेणार असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT