Ajit Pawar On Shivsena In NCP Melava Saam TV
Video

Ajit Pawar On Shivsena | शिवसेनेला ठोकल्यावर काय मिळतं? अजित पवारांचा सवाल

Ajit Pawar On Shivsena News Today | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्यांक लोकांना फार समाधान वाटतं, असं अजित पवार म्हणाले.

Saam TV News

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून अजित पवारांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे. शिवसेनेवर टोकाची भूमीका घ्या. शिवसेनेला ठोका असं मला महाविकास आघाडीत असताना सांगितलं. मी विचारलं असं का? तर मला त्यावेळी सांगण्यात आलं की, शिवसेनेला बोललं की मुस्लिम समाजाला बरं वाटतं आणि आता मुस्लिम समाज शिवसेनेला मतदान करत आहे. आता काय निकाल लागेल हे ब्रम्हदेव देखील सांगू शकत नाही, असं अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी; मनसे कार्यकर्त्यांना रीलस्टारला काळे फासून माफी मागायला लावली

Amazon Sale: शॉपिंगसाठी तयार राहा! ॲमेझॉनच्या सर्वात मोठ्या सेलच्या तारखेची घोषणा, जबरदस्त डिस्काऊंट अन् ऑफर

गणपती मिरवणुकीत भाजप अन् ठाकरे गटात मोठा गोंधळ; ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल

नांदेडनंतर अकोल्यात असंवेदनशीलतेचा कळस, कृषीमंत्र्यांसमोरच अधिकारी मोबाईलवर मश्गुल

IAS Officer Transfer: प्रशासनात मोठा बदल! १० वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT