Ajit Pawar On Rahul Gandhi over his Statement Saam TV
Video

Ajit Pawar On Rahul Gandhi | गांधी घराण्यावर बोलताना अजितदादा चुकले! पुढे काय घडलं?

Ajit Pawar On Rahul Gandhi News Today |साताऱ्यातील वाई येथे अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच सभेतून अजित पवार यांनी राजीव गांधी यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला

Saam TV News

साताऱ्यातील वाई येथे अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच सभेतून अजित पवार यांनी राजीव गांधी यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला. पण, राजीव गांधींऐवजी अजितदादांनी राहुल गांधींचं नाव घेतलं. अजितदादांना नाव चुकल्याचं लक्षात येताच त्यांनी तात्काळ आपली चूक दुरुस्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मुलावर जादुटोणा केल्याचा संशय, सासऱ्याने सुनेला जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: हिंगोलीच्या वसमतमध्ये पावसाची हजेरी

पावसाने पाठ फिरवली, हवालदिल शेतकऱ्याने सोयाबीनवर फिरवला रोटोवेटर|VIDEO

Gold Rate Today: गणेशोत्सवापूर्वी सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा सुवर्णनगरीतील 18k- 22k आणि 24k चे दर

कपडे धुण्याची योग्य वेळ कोणती? काय आहेत वास्तू नियम?

SCROLL FOR NEXT